मिनी मंत्रालय अर्थात; जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर.! जाणून घ्या संपूर्ण जिल्हयांची माहिती...

मिनी मंत्रालय अर्थात; जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर.! जाणून घ्या संपूर्ण जिल्हयांची माहिती...

प्रतिनिधी : राजेश देवडकर

पुणे : राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणार्‍या अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर  जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने; आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्ष आणि इच्छुकांची मोर्चे बांधणी चालू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

खलील प्रमाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण.! 

1. ठाणे - सर्वसाधारण

2. पालघर - अनुसूचित जमाती

3. रायगड - सर्वसाधारण

4. रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

5. सिंधूदुर्ग - सर्वसाधारण

6. नाशिक - सर्वसाधारण (महिला)

7. धुळे - सर्वसाधारण (महिला)

8. जळगाव - सर्वसाधारण

9. नगर - अनूसूचित जमाती

10. पुणे - सर्वसाधारण

11. सातारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

12. सांगली - सर्वसाधारण (महिला)

13. साेलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

14. काेल्हापूर - सर्वसाधारण (महिला)

15. औरंगाबाद (संभाजीनगर) - सर्वसाधारण

16. जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग

17. बीड - अनूसूचित जाती

18. परभणी - अनूसूचित जाती

19. हिंगाेली - सर्वसाधारण (महिला)

20. नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग

21. उस्मानाबाद - सर्वसाधारण (महिला)

22. लातूर - सर्वसाधारण (महिला)

23. अमरावती - सर्वसाधारण (महिला)

24. अकाेलाे - सर्वसाधारण (महिला)

25. वाशिम - सर्वसाधारण

26. बुलढाणा - सर्वसाधारण

27. यवतमाळ - सर्वसाधारण

28. नागपूर - अनूसूचित जमाती

अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.