आमच्याबद्दल..

सामाजिक घटकांची जाण ठेवून समाजातील जिवंत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत News15 मराठी हे डिजिटल वेब..या डिजिटल वेबच्या माध्यमातून आवाज जनसामान्यांचा पोहोचवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर.. मग त्यात असतील शेतकरी, कष्टकरी, पिळलेले नोकरदार, शोषित स्त्रीया आणि अजून बरच काही फक्त आपल्या हक्काच्या News15 मराठी या डिजिटल वेब वर....