लोकसभा उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन...

लोकसभा उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या औढानागनाथ व कळमनुरी  येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कळमनुरी विधानसभा चे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  हिगोलीचे भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी खासदार शिवाजी माने यांच्या सह महायुतीचे पदधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.