किनगाव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती समिती स्थापन...
![किनगाव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती समिती स्थापन...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65eaf42577e2e.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
दि.७ मार्च रोजी संध्याकाळी ठिक ८.०० वाजता नालंदा बुद्ध विहार भिमनगर येथे भास्कर मुगाची वाहुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश दादाराव कांबळे उपाध्यक्ष युवराज पांडुरंग कांबळे सचिव विजय भीमराव कांबळे कोषाध्यक्ष किशोर बाबुराव वाहुळे संघटक रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील एकनाथराव वाहुळे यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस शिवाजी वाहुळे, संतराम कांबळे, श्रीमंत कांबळे, धम्मानंद कांबळे, अमित कांबळे, वसंत वाहुळे, सुनील कांबळे, संजय वाहुळे, सुधीर कांबळे, बालाजी कांबळे, किरण वाहुळे, सुधीर चिकट, अनंत वाहुळे, विश्वदीप वाहुळे, विकास वाहुळे, नागनाथ शृंगारे, अशोक कांबळे, सुहास कांबळे, दिनेश वाहुळे, पांडुरंग कांबळे, आकाश कांबळे, अतुल कांबळे, राजकुमार वाहुळे, दत्ता आचार्य, प्रकाश कांबळे, रघुनाथ आचार्य, मंगेश कांबळे, भैय्या वाहुळे, शीलवंत कांबळे, प्रीतम कांबळे, सचिन वाहुळे, प्रवीण कांबळे, कैलास कांबळे, सुशांत वाहुळे,पवन कांबळे आदी भिमनगर, पंचशिल नगर , ठाकरे नगर, फुले नगर येथील बौद्ध उपासक उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.