मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड'मधे.! विशेष हेलीकॉप्टर ने हड़गांवकडे रवाना...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड'मधे.! विशेष हेलीकॉप्टर ने हड़गांवकडे रवाना...

प्रतिनिधी - कालिदास अनंतोजी, नांदेड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड'मधे.! विशेष हेलीकॉप्टर ने हड़गांवकडे रवाना...

सुभाष साखर कारखाना हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत. खा. नागेश पाटील आष्टीकर हरीद्रा संशोधन केंदाचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम, आमदार आनंद पाटील बोंडारकर, बाबुराव कदम कोहळीकर, आ. बालाजी कल्याणकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश गुरव, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सुरेखा नांदे आदींनी त्यांचे स्वागत केले.