गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू...
![गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू...](https://news15marathi.com/uploads/images/202502/image_750x_679de7bea439f.jpg)
प्रतिनिधी - अनंतोजी कालिदास, नांदेड
स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील मुधोल येथील भाजप आमदार रामराव पटेल यांनी.! भारतातील दुसऱ्या सरस्वती देवी मंदिराजवळ असलेल्या महर्षी व्यासांनी स्थापित केलेल्या गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू केली.
या काळात त्यांनी उद्या वसंत पंचमी आहे तेव्हा लाखो ज्ञानाची देवता सरस्वतीची पूजा करण्यासाठी भाविक येतात, म्हणून आम्ही गोदावरीचा कचरा साफ करत आहोत; जेणेकरून भाविकांना आंघोळ करण्यासाठी पाणी चांगले राहील, म्हणून आमदार पटेल रामराव यांच्या हस्ते घाटांची स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी हजारो लोक उपस्थित होते.