मोठी बातमी : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव २ फेब्रुवारी २०२५ खराबवाडी गावातील सारा सिटी येथील धर्मात्मा सिनेमार्कला भेट देणार...!
![मोठी बातमी : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव २ फेब्रुवारी २०२५ खराबवाडी गावातील सारा सिटी येथील धर्मात्मा सिनेमार्कला भेट देणार...!](https://news15marathi.com/uploads/images/202502/image_750x_679de1afb290c.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता खराबवाडी गावातील सारा सिटी येथील सिटी प्लाझा मॉलमधील धर्मात्मा सिनेमार्क थेटरच्या भव्य शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
प्रथमच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थित सिनेमार्कच्या उदघाटन होत असल्याने धर्मात्मा सिनेमार्कचे डारेक्टर कुंजबिहारी अक्षवाल व शौकत पठाण यांनी चित्रपट रसिक व परिसरातील असंख्ये नागरिकांनी उपस्थिती राहण्याचे आव्हान केले आहे.