मदरसा गुलशने उम्मे कुलसुम रजि ल्लिबनात येथे हज यात्रे करूचा सत्कार...

मदरसा गुलशने उम्मे कुलसुम रजि ल्लिबनात येथे हज यात्रे करूचा सत्कार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख

लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील मदरसा गुलशने उम्मे कुलसुम रजि ल्लिबनात येथे येथील हज यात्रेला जाऊन आल्याबद्दल यात्रेकरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मौलाना मोहम्मद अल्हाज आनवर सहाब खुरेशी चिष्ती साबरी उदगीर यांनी हज यात्रे संदर्भात प्रवचन पर मार्गदर्शन केले.

यावेळी हाजी मौलाना चाँद साहब मोहतमीम मदरसा तालिमुल खुरआन, हाजी हाफिज अब्दूल रौफसाब फैसली अहमदपुर, हाजी जनाब चाँद खाँ ईस्माईल खाँ अहमदपुर, हाजी जनाब ताजोदीन मोहम्मद साब खुरैशी किनगाव, हाजी जनाब दसतगीर कारबारी व आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यात जनाब इब्राहिम नुरमोहम्मद साहाब, सत्तार शेख सर, शादूल सय्यद, फारूख गफुरसाब, मौलाना हमिदसाब, खदीर बागवान या कार्यक्रमाचे आयोजन मौलाना अब्दूल खय्युम सहाब शेख सुलेमानी तसेच आदीजन उपस्थित होते.