कुरुळी गावातील ३८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता, कुणाला आढळून आल्यास महाळुंगे MIDC पोलिसांना संपर्क करण्याचे आव्हान...!

कुरुळी गावातील ३८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता, कुणाला आढळून आल्यास महाळुंगे MIDC पोलिसांना संपर्क करण्याचे आव्हान...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

महाळुंगे : कुरुळी गावातील ३८ वर्षीय परप्रांतीय व्यक्ती २ डिसेंबर २०२४ पासून घरी कुणाला काही एक न सांगता कंपनीतून बेपत्ता झाला आहे. या व्यक्तीच्या वर्णनानुसार कुणाला आढळून आल्यास तात्काळ महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.

बेपत्ता व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे...

अविनाश श्यामकुमार तिवारी(वय-३८ वर्षे), रा. कुरुळी, ता. खेड, जि -पुणे, मूळ राहणार -सहेवा, पो. पचपहारा सहेबा, जि -रिवा, राज्य -मध्यप्रदेश 

रंगाने सावळा, उंची ५ फूट ८ इंच, नाक सरळ, चेहरा गोल, केस काळे टक्कल, डोळे काळे, मिशी वारक, अंगात मजबूत, टी शर्ट, फुल्ल पॅन्ट, भाषा हिंदी.. ही व्यक्ती ओमेगा सेवी प्रा. लि. कुरुळी येथून कंपनीतुन सुट्टी झाल्यानंतर निघून गेला आहे.