महाविजय २०२४ अंतर्गत खा. सुधाकर शृंगारे यांचा मतदारसंघात दौरा...

महाविजय २०२४ अंतर्गत खा. सुधाकर शृंगारे यांचा मतदारसंघात दौरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविजय २०२४ अंतर्गत सुधाकर शृंगारे यांनी उदयगिरी महाराज मठ तसेच दुधिया हनुमान मंदिर, उदगीर, देवर्जन (हत्ती बेट), श्री स्वामी समर्थ मठ, निलंगा, ग्रामदैवत वटसिद्ध देवस्थान वडवळ नागनाथ, रेणापूरचे ग्रामदैवत माता रेणुकादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. मतदारसंघातील जनतेच्या उत्कर्षाची कामना केली व उपस्थित भाविक-भक्तांशी संवाद साधला. तसेच उदगीर येथील सुमंगल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून उत्तम रुग्णसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री आणि आमदार  संभाजीभैया पाटील निलंगेकर, आमदार रमेशअप्पा कराड,  जिल्हाध्यक्ष ग्रामीण दिलीपराव देशमुख, भाजपा प्रदेश प्रवक्ते  गणेश दादा हाके, प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, माजी आमदार  गोविंदअण्णा केंद्रे, लोकसभा निवडणूक प्रमुख राहुल केंद्रे, भाजप जिल्हा सरचिटणीस भारत चामे,  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर,  भाजप ग्रामीण महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, भाजप ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष अमोल निडवदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  रामभाऊ तिरुके, माजी जि. प. सभापती बापूराव राठोड, माजी जिल्हा परिषद सभापती रोहिदास वाघमारे, किसान मोर्चाचे विक्रम शिंदे, युवा नेते ऋषिकेशभैय्या कराड, उदगीर तालुका भाजपा अध्यक्ष  शिवशंकर धूप्पे, अध्यक्ष भाजपा निलंगा कुमुद लोभे, शहराध्यक्ष निलंगा भाजपा बाबासाहेब शिंगोडे, चाकूर तालुका भाजपा अध्यक्ष  वसंतराव डिगोळे, रेणापूर तालुका भाजपा अध्यक्ष दशरथ सरवदे, उपाध्यक्ष नगर परिषद उदगीर सुधीर भोसले, बसवराज रोडगे, नगरसेवक  आनंद बुंदे, डॉ.विजयजी बिराजदार, डॉ. राधिका बिराजदार, सुभाषजी बिराजदार, सुमितजी करमले,  मा. न्यायाधीश अश्विनीताई करमले  प्रसाद नाईकवाडे,श्रावण पस्तापुरे, रामेश्वर पवार, साधू लोणीकर, गणेश गायकवाड, अमोल अंकल्ले, दत्ता पाटील, प्रसाद नाईकवाडे, चैतन्य बोईनवाड, शुभम सुपारी, रामेश्वर चांडेश्वर, मयूर पटणे, शंकर रोडगे, कपिल मादळे, नगरसेवक उपेंद्र चव्हाण, शिल्पाताई इंगळे, उषाताई माने, बसवराज रोडगे, श्रीमती उषाताई रोडगे, सुधाकर बिराजदार, पत्रकार मित्र व्ही. एस. कुलकर्णी,  शंकर रोडगे, रोहिदास वाघमारे, अशोकदादा चिंते, रणजीत मिरकले, विस्तारक सिद्धेश्वर पवार, सुरेश हाके, रमेश पाटील, नवनाथ भोसले, अभिषेक अकनगिरे, भागवत सोट, विस्तारक सिद्धेश्वर पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) विनोद आंबेकर, शिवसेनेचे (शिंदे गट) कुलदीप सूर्यवंशी, भाजप महिला तालुका अध्यक्षा अनुसूयाताई फड आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.