हिंगोली जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न.
![हिंगोली जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न.](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66af92784e08c.jpg)
प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
हिंगोली शहरातील मधुरदिप पॅलेस मध्ये हिंगोली जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न.
हिंगोली शहरातील मधुरदिप पॅलेस मध्ये आज हिंगोली जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न झाला यावेळी विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव,सुधिर आप्पा सराफ, प्रकाश थोरात,आदी उपस्थित होते.यावेळी काॅग्रेस कडुन संपूर्ण शहरात रैली काढुन शक्ती प्रदर्शन करण्यात आले..