वरखेडा ग्रामपंचायतच्यावतीने; पेसा निधीतून नागरिकांना वृक्ष वाटप...

वरखेडा ग्रामपंचायतच्यावतीने; पेसा निधीतून नागरिकांना वृक्ष वाटप...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील रेशनकार्ड धारक नागरिकांना; नुकतेच ग्रामपंचायतच्यावतीने प्रत्येकी दोन केशर आंब्याचे वृक्ष पेसा निधीतून.! अध्यक्ष विलास गुंबाडे गोरख लिलके, सरपंच केशव वागले, भाऊसाहेब पाडवी, पोलीस पाटील कैलास बलसाने, ग्रामपंचायत सदस्य केदु ससाणे, समाधान गायकवाड आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.