लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती मांडवी येथे साजरी...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 104 वी जयंती मांडवी येथे साजरी...

NEWS15 प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी - अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे एक ऑगस्ट 1920 साली झाला. आज 1 ऑगस्ट ला अण्णाभाऊ साठे यांच्या104 वी जयंती झरी जामणी तालुक्यातील मांडवी येथे साजरी करण्यात आली. या वेळी मातंग समाजाचे अध्यक्ष जलपत कर्दपवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजू कर्दपवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

यावेळी भगवान कुर्रेवार, अनिल दर्शनवार, श्रीकांत शिरगुवार, श्रीकांत अनेलवार, अशोक मत्रीवार, लक्ष्मण शिरगुवार, भाईजान, दिलीप दर्शनवार, संजय मोरगुलवार, लक्ष्मण शिरगुवार, सौरभ मोरगुलवार, राकेश मंदावार, प्रशांत मेलपटलावार निलेश दर्शनवार ,अमृत कुरेवार अक्षय दर्शनवार, निखिल दर्शनवार ,निलेश कर्दपवार, आकाश पालेपवार, वैभव कुरेवार, राकेश मेडपटलावार ,गणेश पालेपवार ,राजू मंदावार, कार्तिक, विष्णू,हर्षद,सोनू, लोकेश, हर्चित,सात्विक, नव्या,सिंधू,चरण, कार्तिक, समस्त मातंग समाज बांधव उपस्थित होते.