उद्या जानोरी येथे भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन..

उद्या जानोरी येथे भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन..

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे उद्या गुरुवार दि.२५ रोजी सालाबाद प्रमाणे या वर्षीही भव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

जानोरी येथील ग्रामपालिका आवारात साईभंडारा आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्त सकाळी ९ वाजता तिर्थप्रसाद व सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी तालुक्यातील सर्व साई भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साई बाबा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.