खुशिराज आश्रम शाळा दिंडोरी येथे हायमास्क चें उदघाट्न

खुशिराज आश्रम शाळा दिंडोरी येथे  हायमास्क चें उदघाट्न

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

खुशिराज प्राथमिक आश्रम शाळेमध्ये हायमास्कचें उदघाटन दिंडोरी नगरपंचायतचें नगरसेवक गणेश बोरस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हूणन जी.एम.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी नगरपंचायतचें नगरसेवक संतोष गांगोडे होते. 

याप्रसंगी मुख्याध्यापक भूषण बोरस्ते, एस.आर.तोरवणे शरद जाधव प्रशांत सूर्यवंशी,ए.एन,महाले कापुस्करी एम. एन.खातले देवरे एम. एन.देवरे ए. एस. सपकाळे एम.डी.देवरे अधीक्षक  जयपाल शिंदे,पवार एस.डी.पवार  एम.एम.हुमणे उपस्थित होते.