नांदेड वंचित बहुजन सेना महाराष्ट्र प्रदेश उपसंघटक पदी देविदास त्रिंबक शिंदे यांची निवड...

नांदेड वंचित बहुजन सेना महाराष्ट्र प्रदेश उपसंघटक पदी देविदास त्रिंबक शिंदे यांची निवड...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

नायगाव तालुक्यातील सामाजिक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते देविदास त्रिंबक शिंदे यांची वंचित बहुजन सेनेच्या सामाजिक न्या याच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष सावकार प्रकाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यातआली.

देविदास शिंदे यांनी पक्षाचे ध्येय धोरणे व विचारांना व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विचारात आणि संघटना वाढविण्याचे काम तालुक्यात नसून यांनी जिल्ह्यामध्ये मोठ्या पणाने तळागाळात जाऊन अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले 

आणि यांच्या सामाजिक कार्याची दखल घेता तसेच पक्ष वाढीचे काम यांनी ग्रामीण भागात व शहरात मध्ये मोठ्या प्रमाणात वाढवले असता यांची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपसंघटक पदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित चांदू भोसले. रामा भोसले. चांदू 

 बोस भोसले. मंजू भोसले. साहेबराव चव्हाण. मारुती चिंचले.