गुंजोटी येथे मराठा आरक्षणासाठी ७७ वर्षाच्या वयोवृद्ध यांचे आमरण उपोषण

गुंजोटी येथे मराठा आरक्षणासाठी ७७ वर्षाच्या वयोवृद्ध यांचे आमरण उपोषण

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील गुंजोटी येथे एका ७७ वर्षाच्या वयोवृद्धांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण चालू केले असून या उपोषणाचा त्याचा दुसरा दिवस आहे त्यांनी अन्न पाणि सोडले आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत उपोषण चालू ठेवणार असल्याचे लिंबाजी भुंजगाराव खुने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे.