उमरखेड येथे संत रविदास महाराज जयंती साजरी...

उमरखेड येथे संत रविदास महाराज जयंती साजरी...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड

यवतमाळ : उमरखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या प्रांगणात संत रविदास महाराज यांची 647 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक सौ. सविता पाचकोरे यांच्यासह चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम संपल्यानंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राहुल घोडे, प्रकाश सिमरे, मनोज बहिरे, गोकुळ जोरवार, अंकुश खाडे, गजानन शिमरे, प्रेम लोंढे, रामदास शिमरे यांनी मोलाची सहकार्य केले.