विश्व विजेता पत्रकार संघटना अध्यक्षपदी संतोष नक्षने यांची निवड

विश्व विजेता पत्रकार संघटना अध्यक्षपदी संतोष नक्षने यांची निवड

 प्रतिनिधी गजू कैलासवार, पाटणबोरी / यवतमाळ

 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाटणबोरी पत्रकार संघटना कार्यकारणीची निवड करण्यात आली. येथील कालिका मंडळ सभागृहात नंदकुमार अर्गुलवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वानुमते  संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष देविदास नक्षणे यांची  निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी गजानन विठ्ठलराव कैलासवार, सचिवपदी नंदकुमार अरगुलवार, सहसचिव प्रशांत लसंते ,कोषाध्यक्ष निलेश यमसनवार, सहकोषाध्यक्ष रामेश्वर पुदरवार, प्रसिद्ध प्रमूख संदिप सुरपाम, कार्यकारिणी सदस्यपदी गणेश अग्रवाल ,अनिल पुल्लोजवार, शेखर सिडाम, मोबिन तिघाले, हनमंतू सुरावार, संतोष शिरसगार, विनोद निम्मलवार, संतोष मगिडवार, अक्षय तोटावार आदींची निवड करण्यात आली.