माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते हजरत पिर गैबीबाबा यांना चादर अर्पण...
![माजी आ. बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते हजरत पिर गैबीबाबा यांना चादर अर्पण...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65aa86188738d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपुर चाकुर मतदार संघाचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या हस्ते किनगाव येथील सुफी संत हजरत पिर गैबीबाबा यांना चादर अर्पण करून दर्शन घेतले.
यावेळी उपसरपंच विठ्ठलरावजी बोडके, रिपाई आठवले गटचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वाहुळे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष शिवराज भुसाळे, धानोरा (बु) गावचे माजि सरपंच याकुब शेख, उरुस कमिटीचे अध्यक्ष सलीम बागवान भाजप युवामोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंढे, सरचिटनिस रोकडाबा भुसाळे, रतन सौदागर, ग्रा. पं. सदस्य निजाम शेख, चंद्रप्रकाश हंगे, अनवर बागवान, वि.वि.का.सो संचालक संतराम कांबळे, खलील पठाण, धनंजय चाटे, कृष्णा सिरसाठ, रवी सिरसाठ, पारनाथ गुट्टे माजी सरपंच देवकरा, एकनाथ फड माजि संरपच, माजी चेअरमन तुकाराम घुले, रफिक बागवान, महेबुब बागवान, आयुब शेख, कोपदेव हिप्परगा, शहेबाज शेख, रफिक शेख, नवनाथ दहिफळे, जाकेरभाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जाकेर कुरेशी व मित्र मंडळ, प्रहारचे मोहसिन शेख,किनगाव व परिसरातील कार्याकर्ते उपस्थित होते.