किनगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.!
![किनगाव येथे इफ्तार पार्टीचे आयोजन.!](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_660a8ba987161.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
किनगाव : येथे ईदगाह मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधाव महिनाभर उपवास करतात यानिमित् मुस्लिम बांधवांच्या उपवासाचे औचित्य साधून इफ्तार पार्टी देण्यात आली यावेळी सर्व मुस्लीम बांधवांना फळांचे फराळ देऊन इफ्तार करण्यात आला तसेच मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आ.बब्रुवान खंदाडे, माजी जि.प सदस्य त्र्यंबक गुट्टे,उपसंरपच विठ्ठलराव बोडके,याकुबभाई शेख,ग्रा.पं सदस्य निजाम खुरेशी,भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, किनगाव मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेटीबा श्रंगारे,राजु शेख,बागवान कमिटिचे अध्यक्ष हाजि सलीम बागवान,उपाध्यक्ष चांद बागवान,बाबुभाई गुत्तेदार ,शिवराज भुसाळे,चंद्रप्रकाश हंगे, मुसा शेख, रफिक शेख, खलील पठाण,आसिफ तांबोळी,मोसीन शेख, रवि सिरसाठ,रतन सौदागर, नवनाथ दहिफळे ,रफिक बागवान, महेबुब बागवान,इस्माईल बागवान, खदिर बागवान, सलिम मोमीन ,शहेबाज शेख, इब्राहिम शेख, अक्रम शेख, सोहेल जावकर ,गौस बागवान, आदी मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.