पालखेड (बंधारा) न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ८९.१८ टक्के...

पालखेड (बंधारा) न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ८९.१८ टक्के...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल इ.१० वी मार्च २०२४ चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल ८९.१८ टक्के लागला आहे. 

मार्च २०२४ परीक्षेत विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी

प्रथम- कुमारी रसिका विलास टोगारे (86%) 

दुतीय- बाणेश्वरी विजय गायकवाड (79%)

तृतीय योगिता ज्ञानेश्वर गाढवे (78.80%)

चतुर्थ ज्ञानेश्वरी भाऊसाहेब खैरनार (77.60%)

पाचवी निकिता शशिकांत जगदाळे (74.20%) 

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक बोराडे श्रीमती गांगुर्डे श्रीमती देशमुख वाघ कैलास गुरुळे आदींचे मार्गदर्शन लाभले.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक दिनकरराव गायकवाड, अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड उपाध्यक्ष रामनाथ गायकवाड चिटणीस बबनराव जाधव व शालेय समितीचे अध्यक्ष पुंडलिकराव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण व सदस्य, शिक्षकवृंद, कर्मचारी,यांनी अभिनंदन केले.