महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती...

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती...

महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून निवड झाली आहे. सध्याते डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.