BIG BREAKING : खेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनेक दिग्गजांना दे धक्का, निवडणुकीत आर्थिक गणिते चालली...!

BIG BREAKING : खेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनेक दिग्गजांना दे धक्का, निवडणुकीत आर्थिक गणिते चालली...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

खेड(राजगुरूनगर): खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीत यावेळी काटे की टक्कर पहावयास मिळाली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवारांच्या बद्दल नक्की मतदार काय कौल देणार याकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले होते. त्यानुसार मतमोजणी होऊन पुढील प्रमाणे निकाल समोर आला आहे.

अ) सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-७)

१) मोहिते दिलीपराव दत्तात्रय – राष्ट्रवादी-- विजयी(589) 

२) भोगाडे जयसिंग सोपान – राष्ट्रवादी-- विजयी(812) 

३) लोखंडे राजाराम रघुनाथ – राष्ट्रवादी-- पराभव(345) 

४) लिंभोरे कैलास शंकरराव – राष्ट्रवादी-- विजयी(975) 

५) कातोरे विलास रामचंद्र – राष्ट्रवादी--पराभव(421) 

६) होले नवनाथ लक्ष्मन – राष्ट्रवादी--पराभव(560) 

७) टोपे विनोद पोपट – राष्ट्रवादी--विजयी(748) 

८) जैद अनुराग संजय – सर्व पक्षीय--विजयी(754) 

९) मुंगसे सोमनाथ विठ्ठल - सर्व पक्षीय--विजयी (639)

१०) पवार अमोल गुलाबराव - सर्व पक्षीय--पराभव(379) 

११) शिंदे विजयसिह बाबासाहेब - सर्व पक्षीय--विजयी (859)

१२) पोखरकर भगवान नारायण - सर्व पक्षीय--पराभव(532)

१३) बुट्टे विश्वास आनंदराव - सर्व पक्षीय--पराभव(552) 

१४) वाडेकर देवराम गोविंद - सर्व पक्षीय--पराभव(92) 

ब) सर्व साधारण महिला मतदारसंघातील उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-२)

१) शेंडे भावना अभिलाश- राष्ट्रवादी--पराभव(586) 

२) शिंदे विजया रामदास – सर्व पक्षीय--पराभव (279)

३) सोमवंशी क्रांती संदीप – सर्व पक्षीय--विजयी (600)

४) कड कमल भरत – राष्ट्रवादी--विजयी(960) 

क) इतर मागास वर्गीय प्रवर्गातील उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-१)

१) कड हनुमंत अनंत – राष्ट्रवादी--विजयी (942)

२) पठारे योगेश नारायण – सर्व पक्षीय--पराभव (300)

 ड) अनुसूचीत जाती राखीव प्रवर्ग उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-१)

१) वनघरे विठ्ठल ढवळा – राष्ट्रवादी--विजयी (741)

२) सुपे संतोष सीताराम – सर्व पक्षीय--पराभव(482) 

अ) ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-२)

१) खांडेभराड मनोहर सयाजी – राष्ट्रवादी--पराभव (438)

२) गाडे रंजीत विठ्ठल – राष्ट्रवादी--विजयी (903)

३) मुर्रे सागर उत्तम – सर्व पक्षीय--विजयी (819)

४) तुपे शेखर अनिल – सर्व पक्षीय--पराभव (363)

ब) ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचीत जाती राखीव प्रवर्ग उमेदवार व त्यांना पडलेली मते--(एकूण जागा-१)

१) देखणे कल्याणशिव राजाराम –अपक्ष--पराभव(44) 

२) देखणे मुदिता संजय – राष्ट्रवादी--पराभव (546)

३) भोमाळे सुधीर मधुकर – सर्व पक्षीय--विजयी(704) 

क) आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघ उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-१)

१) राक्षे अशोक बबन – राष्ट्रवादी--विजयी (934)

२) चव्हाण अजय जयराम – अपक्ष--पराभव(6) 

३) गावडे वैभव दगडू – सर्व पक्षीय--पराभव (368)

ड ) आडते / व्यापारी मतदारसंघ उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-२)

१) गोरे महिंद्र हरिभाऊ –अपक्ष--  विजयी(567) 

२) गोरे राम महादू – अपक्ष--

पराभव(302) 

३) गोरे माणिक महादेव – अपक्ष--विजयी(580) 

४) शिंदे विक्रमसिह हिरामन – अपक्ष--पराभव(281) 

ढ ) हमाल / मापाडी मतदारसंघ उमेदवार व त्यांना पडलेली मते-- (एकूण जागा-१)

१) मोहिते सयाजी माणिक – राष्ट्रवादी--विजयी(201) 

२) केळकर गणपत गेनू – सर्व पक्षीय--पराभव(22)

सगळे राजकीय गणिते बघता News15 मराठी वाहिणीचा अंदाज खरा ठरला.. अनेक दिग्गजांना सभासद बांधवानी दे धक्का दिला आहे.