कोराटे येथे वनपाल काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण...
![कोराटे येथे वनपाल काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण...](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e33134df246.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथे बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दिंडोरी येथे वनपाल म्हणून कार्यरत असलेले अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोराटे येथील इलेक्ट्रॉनिक सबस्टेशन येथे रिठाच्या झाडाचे नुकतेच वृक्षारोपण काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी दिंडोरीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा जोशी स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाणके आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.