चेतन लोखंडे हरसुलच्या सहाय्यक निरीक्षकपदी; नागरिकांकडून लोखंडे यांचे स्वागत...

चेतन लोखंडे हरसुलच्या सहाय्यक निरीक्षकपदी; नागरिकांकडून लोखंडे यांचे स्वागत...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसुल पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागी वावी येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी चेतन लोखंडे यांची नियुक्ती झाली असून, लोखंडे यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहे. हरसुल पोलीस ठाणे पेठ तालुका, नाशिक तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, तसेच पालघर जिल्ह्याच्या हद्दीला लागून आहे.

याशिवाय गुजरात राज्य खानवेल सर्व परिसरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे जबाबदारी हरसुल पोलीस ठाण्यावर असते. नागरिकांनी चेतन लोखंडे यांचे स्वागत केले आहे.