२२ वर्षांनंतर बिएसएफ जवानाची सेवा समाप्तीमुळे घर वापसी

२२ वर्षांनंतर बिएसएफ जवानाची सेवा समाप्तीमुळे घर वापसी

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख , लातूर

गंगाखेड तालुक्यातील वागदरी येथील महादेव ज्ञानोबा सानप हे सीमा सुरक्षा दलात भारत देशाच्या वेगवेगळ्या सीमेची २२ वर्ष एकनिष्ठ सेवा पुर्ण करून सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभुमीत वागदरी या मुळ गावी त्यांच्या नगरीत गावकऱ्याच्या वतीने जंगी स्वागत केले तसेच किनगाव येथील ग्रांम पंचायत व पोलीस स्टेशन च्या वतीने स्वपत्नीक सत्कार करण्यात आला.

तसेच प्रखड दिलेल्या मुलाखतीमध्ये तरुणांनो कसरत करावी, मेहनत करून भारत मातेची सेवा करावी कारण मी सदैव देश सेवेत २२ वर्ष पूर्ण केलेला अनुभव त्यांनी न्युज 15 मराठीशी बोलतांना सांगितला.