भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पक्ष उमेदवारी अर्ज दाखल...

भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा पक्ष उमेदवारी अर्ज दाखल...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली विधानसभेचे सलग तिन वेळेस आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी ऐनवेळी महाविकस आघाडीने हिंगोली विधानसभेची जागा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला दिल्यामुळे दि.२८ऑक्टोबर रोजी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 

हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा पैकी एकही विधानसभा काँग्रेस पक्षाला दिली नसल्याने काँग्रेस मध्ये नाराजी आहे.