कारला ता. उमरी येथील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

कारला ता. उमरी येथील कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रतिनिधी - नांदेड

कारला येथील कार्यकर्त्यांनी आज (2 फेबुरवारी) उंमरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या वेळी विठ्ल पा. जाधव यांना; राष्ट्रवादी शाखा अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी कामगार विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विक्रम देशमुख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्यांच्या सोबद मारोती पा. पवळे, राम पा. पवळे शिवाजी इग, वसंत पा. पवळे, गोविंद शिंदे, आवेज पठाण, मोहन कदम, पंडित कदम, बाबूराव पांचाळ, तुकाराम पा. पवळे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला