छावा सेना उधोजक आघाडी दिंडोरी तालुकाध्यक्षपदी वैभव वडजे...

छावा सेना उधोजक आघाडी दिंडोरी तालुकाध्यक्षपदी वैभव वडजे...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : छावा क्रांतिवीर सेना उद्योजक आघाडीच्या दिंडोरी तालुका अध्यक्षपदी वैभव वडजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

छावा क्रांतिवीर सेना उद्योजक आघाडी दिंडोरी तालुका अध्यक्षपदी वैभव वडजे यांना निवडीचे पत्र; संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर व उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ डोखे यांच्या हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी केंद्रीय कार्याध्यक्ष विजय आण्णा वाहूळे, शिवाजी राजे मोरे, आशिष नाना हिरे, नवनाथ शिंदे, विकास काळे, गिरीश आहेर, भारत पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.