नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कळमनुरी मध्ये भव्य नागरी सत्कार...

नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा कळमनुरी मध्ये भव्य नागरी सत्कार...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा; कळमनुरी मध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा नविन बसस्थानक परिसरात आगमन होताच.! फटाक्याची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुक काढून, त्यांचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कर केला. तर नवनिर्वाचित खासदार यांचे जिल्ह्यात आगमन होताच कामाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी'च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.