आयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची भव्य मिरवणूक...

आयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाची भव्य  मिरवणूक...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे

हिंगोली : आयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी 2024 रोजी होत आहे. या अनुषंगाने हिंगोलीतील कळमनुरी शहरात लोकोत्सव समिती व श्रीराम भक्ताच्यावतीने, श्रीराम मंदिरापासून आयोध्याहून आलेल्या अक्षदा कलशाचे भव्य शोभा यात्रा ढोलताशांच्या गजरात संपूर्ण मिरवणूक मार्गावरुन काढण्यात आले.

तसेच घरोघरी जाऊन अक्षदाचे  वाटप करण्यात आले. व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.