या व्यक्तीपासून सावधान, खूप लोकांना गंडवले...!
![या व्यक्तीपासून सावधान, खूप लोकांना गंडवले...!](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_659ec975ce389.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित कंपनीत काम करत असलेला नझिर इनामदार नामक व्यक्ती कोणते तरी कुटुंबाची अडचण दाखवून मला दोन दिवसासाठी २ /३ हजार दया आणि पैसे घेतले की परत द्यायचे नाव घेत नाही.. असे करून अनेक लोकांची हा महाशय फसवणूक करीत असल्याची चर्चा चाकण परिसरात सुरु आहे.
हा व्यक्ती खेड तलुक्यातीलच असल्याने नझिर इनामदार या व्यक्तीच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्याने अनेक महिलांचीही आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनात आले आहे. नझिर इनामदार हा महिन्या महिन्या आपल्या राहण्याची जागा बदलून लोकांना फसवत आहे. हा इनामदार नामक व्यक्ती कुणाला आढळला किंवा कुणाशी अशी बतावणी करत असेल तर या व्यक्तीपासून सावधान राहा. कुणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे येऊन स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.