BIG BREAKING : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले...!

BIG BREAKING : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाले...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

मुंबई : निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाही विरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

मागील सहा महिन्यापासून प्रलंबित असलेला निर्णय झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथा पालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच निकाला सारखा १६ आमदार अपात्रतेच्या निकालावर येत्या २१ तारखेला काय होतय हेच पहावे लागेल.