रुढा येथे बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी...

रुढा येथे बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी...

 प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी -येथून जवळच असलेल्या रूढा येथे महामानव बिरसामुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. गावातील महिला व सरपंच सौ मनिषा कोडापे सर्व आदिवासी बंधू गावात देवी, देवतांना,

नैवेद्य व पूजा करून वाजत गाजत गाव प्रदक्षना करीत बिरसा मुंडा यांच्या फलकाजवळ येऊन शेखर सिडाम यांच्या हस्ते महामानव बिरसामुंडा यांच्या फलकला हार अर्पण करण्यात आले.

व प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले. या वेळी गावातील सरपंच सौ मनिषा कोडापे  उपसरपंच पवन निलगिरीवार व माजी उपसरपंच लछ्चन्ना कोरेड्डीवार, माजी बिरसा ब्रिगेड विद्यार्थी जिल्हा संपर्क प्रमुख संदीप सुरपाम, नागेश मडावी, जीवन कोडापे, रमेश मंडपाची गजानन वेटी, कबीरदास मडावी अशोक सोयाम, बबन मडावी, भीमराव मडावी भीमराव कुंबरे किसन वेट्टी, रमेश मडावी दत्ता मडावी ,विलास गेडाम, निरंजन मडावी, शंकर मडावी, रवींद्र कुडमेते ,जीवन कोडापे रवींद्र कुडमेते ,दौलत मडावी, बाबुराव मडावी, दौलत मडावी, ललिता  मडपाची, गीता वेटी ,सुमन मडावी, पुष्पा सोयाम, शोभा मडावी, जिजाबाई वेटी, सुनिता मडावी, बेबी कुंमरे, अनिता मडावी, कमला मडावी, रेखा गेडाम, रेखा मडावी, रीना मडावी समता कुडमिथे, व समर्थ आदिवासी बंधू उपास्थित होते. 

कार्यक्रमानंतर लगेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अशा तऱ्हेने बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहाने येथील आदिवासी बांधव, भगिनी यांनी महामानव बिरसामुंडा यांची 150वी जयंती साजरी केली.