BREAKING.! आखाडा बाळापूर येथे बीज गुणन केंद्रात कृषी पर्यवेक्षकाची हत्या...

BREAKING.! आखाडा बाळापूर येथे बीज गुणन केंद्रात कृषी पर्यवेक्षकाची हत्या...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली जिलहीटईल कळमनुरी तालुका येथील आखाडा बाळापूर येथे बीजगुणन केंद्रात कार्यरत असलेल्या कृषी पर्यवेक्षकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सदर कृषी पर्यवेक्षकावर चाकूने हल्ला करून खून केल्याची घटना घडलीय. राजेश कोल्हाळ असं मयत कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.

घटनेनंतर त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिसानी धाव घेतली असून, शेविच्छेदनासाठी मृतदेह बाळापूर येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. मात्र; खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट झाले नाही. पुढील तपास आखाडा बाळापूर पोलिस करत आहेत.