कोपमांडवी येथे गवळी समाजाची संघटना स्थापन...
प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ
पाटणबोरी - कोपामांडवी आणि टेंभी येथे राष्ट्रीय नंद गवळी समाजाची बैठक पार पडली आणि तिथे नंद गवळी समाजाची शाखा तयार करण्यात आली.
ही शाखा ज्यांनी स्थापन केली ते आपल्या राष्ट्रीय नंद गवळी समाजाचे पांढरकवडा तालुका सचिव पुरुषोत्तम कोरडे, पांढरकवडा तालुका अध्यक्ष व्यंकटराव अवथडे, शालिकराव झामरे , शालिका डोळे. दीपक बोपटे, ज्ञानेश्वर घाटोळ पांढरकवडा तालुका युवा अध्यक्ष गुणवंतराव बोपटे, युवा उपाध्यक्ष प्रफुल भाऊ चावरे तसेच काही मान्यवराच्या उपस्थित शाखा तयार करण्यात आली.
शाखा अध्यक्ष. संतोष गुंडाजी चावरे
उपाध्यक्ष गोविंदा चक्रधर घाटोळ
सचिव धनराज गुलाब कालोकार
कार्याध्यक्ष प्रफुल शालिक झांमरे
कोषाध्यक्ष.वसंतराव रावबाजी कालोकार
सहसचिव. श्रावण कवडुजी कालोकार
संघटक. मुरलीधर हरबाजी कालोकार
सह संघटक. गुलाबराव हरबाजी कालोकार
सल्लागार. गुंडाजी भाऊरावजी चावरे ,
व गावातील सर्व गवळी समाज बांधव व कोपामांडवी आणि टेंभी गावातील सर्व रहिवासी तसेच आपल्या राष्ट्रीय नंद गवळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार भाऊ चेके यांचे नेतृत्वाला मान ठेऊन ही शाखा स्थापित करण्यात आली.