BJP यूवा मोर्चा उदगीर'च्यावतीने, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध...
![BJP यूवा मोर्चा उदगीर'च्यावतीने, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_66593d45bf314.jpg)
प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, उदगीर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यानी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा फोटो फाडलाच्या निषेर्धात; त्याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रकाश दादा गाडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल भैया निडवदे,भाजपा युवा नेते समीर भैया परगे, युवा मोर्चा शहरध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे, अनुसूचित मोर्चा शहरध्यक्ष विरलाल कांबळे,, युवा मोर्चा जिल्हा सचिव महादेव पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अपासाहेब मुसने, आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थिती होते.