राजकीय : खेड पंचायत समितीच्या आरक्षण सोडत जाहीर, इच्छुकामध्ये कही ख़ुशी कही गम...!

राजकीय : खेड पंचायत समितीच्या आरक्षण सोडत जाहीर, इच्छुकामध्ये कही ख़ुशी कही गम...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

राजगुरूनगर : खेड पंचायत समितीच्या आरक्षण सोडती सोमवार(दि. १३)रोजी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार खेड यांच्या उपस्थिती काढण्यात आल्या.

खेड तालुक्यातील एकूण १६ गणातील आरक्षण सोडती पुढील प्रमाणे काढण्यात आल्या.

१.वाडा - अनुसूचित जमाती (महिला)

२.वाशेरे - अनुसूचित जमाती

३.नाणेकरवाडी - अनुसूचित जाती (महिला)

४.कडूस - सर्वसाधारण

५.आळंदी ग्रामीण - सर्वसाधारण 

६.चास - सर्वसाधारण (महिला)

७.वाफगाव - सर्वसाधारण

८.रेटवडी - सर्वसाधारण

९.पिंपळगाव - सर्वसाधारण (महिला)

१०.मरकळ - सर्वसाधारण

११.मेदनकरवाडी - नामाप्र

१२.काळूस - नामाप्र

१३.पाईट - नामाप्र (महिला)

१४.आंबेठाण - सर्वसाधारण (महिला)

१५.म्हाळुंगे - सर्वसाधारण (महिला)

१६.कुरुळी - नामाप्र (महिला)

आरक्षण सोडती वरील प्रमाणे सोडवणूक झाली आहे..