अनंत कृपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतिश ज्ञानोबा खराबी यांची बिनविरोध निवड...!

अनंत कृपा पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतिश ज्ञानोबा खराबी यांची बिनविरोध निवड...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खराबवाडी गावातील आर्थिक दृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या अनंत कृपा पतसंस्थेच्या चेअरमन पदी खराबवाडी गावातील उद्योजक सतिश ज्ञानोबा खराबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सतिश खराबी यांच्या निवडीने संस्थेच्या कारभारात अमूलाग्र बदल करण्यात मदत होईल असा अशावाद सभासद बोलून दाखवत आहेत.

सतिश खराबी यांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. सतिश खराबी यांच्या निवडीनिमित्ताने खेड बाजार समितीचे सभापती विजयसिह शिंदे, भाजपा नेते संदीप सोमवंशी, पतसंस्थेचे संचालक शंकर खराबी, शशिकांत कड, सचिन कड, सोसायटीचे संचालक संजय कड आदीनी. शुभेच्छा दिल्या..