धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या..

धुळ्यात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या..

News15 मराठी प्रतिनिधी खंडेराव पवार 

धुळे: प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासात गळफास घेऊन केली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षक यांचे प्रविण कदम नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने धुळे जिल्हातील पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. आत्म हत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

आत्महत्या केलेले पोलीस निरीक्षक प्रवीण कदम हे मागील तीन वर्षांपासून धुळे येथे नियुक्तीसाठी असल्याची माहिती मिळाली आहे.