काका जाधव यांना ॲग्रोवन आदर्श उद्योजक पुरस्कार...!

काका जाधव यांना ॲग्रोवन आदर्श उद्योजक पुरस्कार...!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण 

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील रहिवासी तथा प्रगतीशील शेतकरी भिका (काका) महादू जाधव यांना नुकताच कृषी उद्योजक क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल ॲग्रोवल्ड कृषी प्रदर्शन २०२४ या प्रदर्शनात ॲग्रोवल्ड राज्यस्तरीय आदर्श कृषी उद्योजक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला असून या पुरस्काराबद्दल काका जाधव यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.