शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन संघटनेचा बैलगाडी मोर्चा...
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन संघटनेचा बैलगाडी मोर्चा...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66f1611cb7d1f.jpg)
प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
शेतकऱ्याने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोडल्या बैलगाड्या.!
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान जन आंदोलन संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.नांदेड शहरातील अण्णा भाऊ साठे चौका पासून हा मोर्चा काढण्यात आला.शहरातील विविध भागातून हा मोर्चा निघाला.जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.या मोर्चाचे नेतृत्व किसान जन आंदोलन अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी केले.या मोर्चात शेतकरी बैलगाडया घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.