उमरखेड लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग संपन्न...

उमरखेड लोकसभा निवडणूक कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग संपन्न...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

उमरखेड : 15-हिंगोली लोकसभा निवडणूकच्या तयारीचा 82-उमरखेड विधानसभा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग; आज राधाकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला.

या प्रशिक्षण वर्गाला हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापणकर,यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजेश सुरडकर ,वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले