गोंदियाच्या तिरोडा शहरात जिओ पेट्रोल पंपाचा सुभारंभ संपन्न...
![गोंदियाच्या तिरोडा शहरात जिओ पेट्रोल पंपाचा सुभारंभ संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_6464bb5ed4a69.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : तिरोडा
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे दि.16 मे रोजी JIO पेट्रोल पंपाचं उदघाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. या उदघाटनाप्रसंगी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ बनसोड, गुड्डू बोपचे यांच्यासह अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
जिओ'ने उद्घाटनाप्रसंगी पेट्रोल धारकांसाठी नवं नवीन योजना सांगितल्या असून, त्यामध्ये महिनाभर डिझेल हे 1 रु. स्वस्त मिळण्याचे योजले आहे. तसेच ड्राईव्हर वर्गांसाठी पॉईंट सिस्टिम चालू केली असून, यामुळे ड्राइवर वर्गांनासुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळू शकेल.