मल्हारराव होळकर आश्रम शाळेचा शंभर टक्के निकाल...
![मल्हारराव होळकर आश्रम शाळेचा शंभर टक्के निकाल...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_664e9960bb2ec.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
किनगाव येथील मल्हारराव होळकरउच्च माध्यमिक आश्रम शाळेचा बारावी बोर्ड परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला असून शाळेतून प्रथम धुपे ऋषिकेश तर द्वितीय बावगे मयुरी आणि तृतीय सोनवणे गोदावरी हे विद्यार्थी आले आहेत.
विज्ञान शाखेत सर्वप्रथम धुपे ऋषिकेश ८१ % ,द्वितीय बावगे मयुरी ७८.८५ ,तृतीय सोनवणे गोदावरी ७७.६७ % कला शाखा प्रथम तमराळे मनीषा ७४ %, द्वितीय फुले शुभांगी ७३ %, तृतीय नरपडवाड पुजा ७१ % यशस्वी विद्यार्थांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पांडूरंग टोंपे , सचिव माजि प्राचार्या शोभाताई टोंपे, अध्यक्षा डॉ. आश्विनी टोंपे , मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.