मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा; शॉक लागून मृत्यू...

मासोळ्या पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा; शॉक लागून मृत्यू...

NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या  खरबी नाका येथील गिरधारी लांजेवार; मासोळ्या पकडण्यासाठी बोरगाव जवळील सुर नदीच्या खराडी गावाजवळ नदीतीरावर विद्युत प्रवाहाचे स्पर्शातून मासोळ्या पकडायला गेला होता. पण त्याच विद्युत प्रवाहाचा शॉक लागून गिरधारी यांचा मृत्यू झाला आहे.

सायकलनी मासोळ्या पकडण्यासाठी  गेला होता. परवा पासून घरी न आल्याने त्याचा पुतण्या सतिश व सचिन काकाचे शोध घेण्यास काल नदी किनारी गेले असता; सायकल पासून ते नदीतील पाण्याकिनाऱ्यापर्यंत नदीत तरंगताना मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसाना देण्यात आली असून, पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला.