मराठा युथ असोसिएशन संघटनेकडून माँ जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन...!

मराठा युथ असोसिएशन संघटनेकडून माँ जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन...!

News15 मराठी विश्वनाथ केसवड

चाकण : मराठा युथ असोसिएशन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून  माँ जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र युथ असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन अशोकराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेच्या राज्य संपर्क प्रमुख उषा नवले यांच्या उपस्थित चाकण येथील कार्यालयात माँ जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस वंदन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या संपदा देवकर, दिपक नवले, वेदांत पाटील, रंजना फुलारे, मेघा देशमुख, शारदा सूर्यवंशी, जया पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.