किनगाव ग्रामपंचायत सरपंच पदी सुमित्राबाई वाहुळे तर उपसरपंच पदी विठ्ठलराव बोडके यांची निवड...

किनगाव ग्रामपंचायत सरपंच पदी सुमित्राबाई वाहुळे तर उपसरपंच पदी विठ्ठलराव बोडके यांची निवड...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुमित्राबाई वाहुळे तर उपसरपंच विठ्ठलराव बोडके यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीकरता निवडणूक अधिकारी नल्ले एस.सी, मंडळ अधिकारी नागधरे ए.आर, तलाठी हंसराज जाधव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे, पो.स्टे किनगाव यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य मुंढे शुभंम सुभाष, शिलगीरे मंगल चंद्रकात, सय्यद रेशमा खाजा, दहीफळे वसंतीबाई वैजनाथ, खुरेशी निजाम गुडुलाल, बोडके धनराज व्यंकटराव, कांबळे शिवाजी अंबाजी, चाटे श्रीहरी नामदेव, ताराबाई तुकाराम आमले, शिलाबाई माधव इंदुलकर, कांबळे ललीता दादाराव, हंगे चंद्रप्रकाश आत्माराम, ताहेराबी खाजामियाँ तांबोळी, शेख निजाम महेबुब, शेख मुमताज शब्बीर, देवदे गोदावरी ज्ञानोबा आदी उपस्थित होते.