नीट परीक्षा व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने सत्कार...
NEWS15 प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
नांदेड लहान दिगंबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालयात नीट परीक्षेत व बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार. विद्यार्थ्यांसह पालकाचाही पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला
अर्धापूर तालुक्यातील लहान येथिल कै दिगंबररावजी देवडे उच्च माध्यमिक विद्यालय लहान येथे नुकत्याच लागलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थीचे NEET व JEE च्या पात्र विद्यार्थीचे सत्कार करताना करण्यात आला होता. नांदेड जिल्ह्यात शिक्षणा साठी शाळा ही नाव लोकगीत चर्चित आहे.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य आदित्य देवडे लहानकार, प्रवीण कानघूले नांदेडकर, एस के सोनटक्के, के के कपाळे, व्ही जे चाभरकर, बी बी पवार , प्रभाकर तेलंग, पालक व विध्यार्थी उपस्थित होते.